Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ येथील मध्य रेल्वेचे हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

najarkaid by najarkaid
May 9, 2020
in जळगाव, आरोग्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,दि. 9- जळगाव जिल्हयात करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोव्हिड -19 विषाणूमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता आपत्तकालीन व्यवस्था म्हणून “सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ” हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून Dedlcated Covid Hospital म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ यांनी सदर हॉस्पिटल मधील 8 आयसीयु बेडसहीत एकूण 64 बेड राखीव ठेवावेत. या बेडची व्यवस्था ही केवळ कोव्हिड -19 विषाणूमुळे बाधित झालेल्या व्यक्ती/रुग्ण यांचेकरीता असेल. सदर हॉस्पिटल मध्ये आवश्यक असणा-या मेडीकल स्टाफच्या उपलब्धतेसाठी जिल्हा शल्य चिकीत्सक, जळगाव यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी. सेट्रल रेल्वे हॉस्पिटल, भुसावळ यांनी प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात येणा-या सूचना, निर्देश, आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, 1897 नुसार शिक्षेस पात्र राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या शहरात लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तु वगळता इतर व्यवहार बंद राहणार – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

जिल्हा उद्योग केंद्राचे पावतीपुस्तक गहाळ दुरुपयोग झाल्यास कार्यालय जबाबदार नाही

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us