Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताचे आराध्य दैवत महाराणा प्रताप जयंती घरात साजरी करूया – प्रविणसिंग पाटील

najarkaid by najarkaid
May 9, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- भारताचे आराध्य दैवत महाराणा प्रताप यांची आज जयंती असून जयंती निमित्त आज रात्री 8 वाजता आपल्याच घरात थांबून 5 दिवे प्रज्वलित करून साजरी करण्याचे अवाहन करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांनी दैनिक नजरकैद च्या माध्यमातून केले आहे.

९ मे एक तारीख नसून समाज बांधवासाठी उत्सव आहे. भगवान श्रीराम यांचे वंशज,छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यांचा आदर्श ठेवून स्वराज्य उभे केले असे क्षत्रियकुलवंत मुघल साम्राज्य संहारक हिंदुसूर्य महाराणा प्रताप यांचा जन्मदिवस म्हणजेच आपल्या हिंदुराष्ट्र साठी एक आनंदाची पर्वणीच आहे.

परंतु जागतिक महामारी कोरोनामुळे आपण हा सण सार्वजनिकरित्या भव्य स्वरूपात साजरा करू शकत नसले तरी
सर्व समाज बांधवांना अवाहन करण्यात येते की आज ९ मे रोजी असलेल्या हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंग जयंतीदिनी आपल्या घरात पाच दिवे दीपप्रज्वलन करून जयंती साजरी करावी व आपल्या आराध्य दैवतास नमन करावे असे अवाहन करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविणसिंग पाटील,
विलाससिंग पाटील (जिल्हा संघटक), किरणसिंग पाटील (जिल्हा प्रमुख ग्रामीण),विठ्ठलसिंग मोरे (जिल्हाउपाध्यक्ष), भीमसिंग पाटील (जिल्हा सम्पर्क प्रमुख), अभिजित पाटील (भुसावळ तालुका प्रमुख),
सर्व श्री राजपूत करणी सेना पदाधिकारी व सदस्य
जळगाव जिल्हा यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी 32 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या शहरात लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तु वगळता इतर व्यवहार बंद राहणार – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post

कोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या शहरात लॉकडाऊन संपेपर्यंत जीवनावश्यक वस्तु वगळता इतर व्यवहार बंद राहणार - जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us