Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार झाले पालक तर प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी पकडला आंतरपाट

najarkaid by najarkaid
May 8, 2020
in जळगाव
0
आमदार झाले पालक तर प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी पकडला आंतरपाट
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगांव ग्रा.प्रतिनिधी,  (विकि पानकर)- लॉकडाऊनमुळे विवाह समारंभ व विविध कार्यक्रमांना बंधने आल्याने सोशल डिस्टनसिंग पाळत विवाह सोहळे उरकले जात आहेत तर अनेकांनी हौस मौज होणार नाही म्हणून विवाह सोहळे पुढच्या वर्षी ढकलले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेडे येथे आज दि.८ मे रोजी एक आदर्श असा विवाह सोहळा संपन्न पार पडला, उंबरखेडे येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक संजय संतोष पाटील यांचे पुतणे श्री शामकांत संतोष पाटील यांचे चिरंजीव अक्षय व आडगाव ता.चाळीसगाव येथील आदर्श शेतकरी वाल्मिक बाबुराव पाटील यांची कन्या चि.सौ.कां. माधुरी यांचे लग्न उंबरखेडे येथील कानुबाई मंदिरात लागले. या लग्नाला तालुक्याचे लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पालकत्व घेतले होते तसेच मुलीचे मामा म्हणून चाळीसगाव भागाचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व मुलाचे मामा म्हणून चाळीसगाव तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी अंतर पाट धरून या जोडप्याचा आदर्श विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच नातेवाईकांची व गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती तसेच गावाचे तलाठी नन्नवरे अप्पा, पोलीस पाटील अर्चनाताई मोरे, मुलीचे आईवडील, मुलाचे आईवडील उपस्थित होते, ह्या विवाह सोहळ्याला लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा आल्याने कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टनसिंग पाळत विवाह सोहळा पार पडल्याने इतरांनी देखील यांचा आदर्श घ्यावा असच म्हणावं लागेल. आमदार मंगेश चव्हाण यांनी वधू वरांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देताना या आदर्श विवाहाप्रमाणेच वैवाहिक आयुष्य देखील आदर्शवत जगावे व स्वतःची व आईवडिलांची काळजी घ्यावी अश्या अपेक्षा व्यक्त केल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज दिवसभरात पंचवीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

कोरोनाचा वाढता संसर्ग,लॉकडाऊन आणि राज्यातील परिस्थीवर काय म्हटले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये – मुख्यमंत्री

कोरोनाचा वाढता संसर्ग,लॉकडाऊन आणि राज्यातील परिस्थीवर काय म्हटले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us