Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव येथील हरी ओम खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन प्रशिक्षण सुरु

najarkaid by najarkaid
May 6, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – लॉकडाऊनमुळे शाळा,महाविद्यालये बंद आहेत,त्यामुळे चाळीसगाव येथील हरी ओम खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने व्हॉट्सअप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरु केले आहे.यांस विद्यार्थी देखील चांगला प्रतिसाद देत आहेत.
राज्यभरातील औ. प्र.संस्थेत लॉकडाऊनमुळे प्रशिक्षणार्थ्यांचे नियमित प्रशिक्षण बंद पडले होते.यावर मात करून वर्क फ्रॉम होम संकल्पनेतून हरी ओम खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांना घरीबसून ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची सोय तयार करून देण्यात आली असुन यामध्ये विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले असून ऑनलाईन झूम मीटिंग अॅप,भारत स्किल वरील व्हिडिओ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहे.या गोष्टींचा आढावा ग्रुप च्या माध्यमातून दररोज संस्थेचे प्राचार्य भुषण खलाणे घेतात.संस्थेच्या सर्व निदेशकांच्या नियोजनबद्ध कामामुळे खूप मोठे यश मिळालेलं आहे. तसेच घरी बसून ऑनलाईन प्रशिक्षण दिल्यामुळे पालकांकडून देखील कौतुक केले जात आहे.तालुक्यातील एक आदर्श संस्था म्हणून आज ओळखली जात आहे.यापुढेही लॉकडाऊन संपेपर्यंत अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरुच राहील अशी माहिती संस्थेचे प्राचार्य भुषण खलाणे यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Next Post
जळगावात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले !

जळगाव जिल्ह्यात आणखी एकोणीस कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us