Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विजेसाठी वाल्मीकनगर परिसरातील नागरिकांचा तीन तास रास्तारोको 

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
विजेसाठी वाल्मीकनगर परिसरातील नागरिकांचा तीन तास रास्तारोको 
ADVERTISEMENT

Spread the love

थकबाकी न भरल्याने महावितरणने केला वीजपुरवठा खंडित ; वीज मीटर देण्याचे अभियंत्यांचे आश्वासन 

जळगाव ;- वीज पुरवठा खंडीत केल्याने संतप्त झालेल्या वाल्मीक नगर परिसरातील  रहिवाशांनी गुरुवारी सकाळी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे जळगाव आसोदा रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास ठप्प झाल्याने खोळंबा झाला होता. यावेळी नागरिकांनी थकबाकी न भरल्याने त्यांचे मीटर काढण्यात आले होते. यामुळे परिसरात काल पासून वीज नसल्याने संतप्त रहिवाशांनी आंदोलनाचा निर्णय घेतला . यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. तडवी आणि आ. राजूमामा भोळे,नगरसेवक कैलास सोनवणे, धुडकु सपकाळे आदींनी भेट दिली . यावेळी आश्वासनानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले. मात्र दोन दिवसात वीजपुरवठा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

वाल्मिक नगर , मेस्कोमाता नगर , कांचन नगर , दुलचंद नगर आदी भागातील थकबाकी असल्याने महावितरणने वीज मीटर काढून टाकले होते. मात्र पर्यायी रस्ता म्हणून रहिवाशांनी आकडे टाकायला सुरुवात केली होती . मात्र डीपी वारंवार लोडींगमुळे बंद पडत असल्याने अखेर महावितरणने डीपी काढून टाकल्याने परिसरात गेल्या २४ तासांपासून अंधार आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान वाल्मिक नगरातील हनुमान मंदिर चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतूक तीन तास ठप्प झाली होती . यावेळी महावितरणचे अभियंता श्री. तडवी यांनी रहिवाशांना नवीन मीटर देण्याचे आश्वासन देऊन त्याची कागदोपत्री पूर्तता करण्याचे सांगितले. तर आ. राजूमामा भोळे यांनी रहिवाशांच्या थकबाकीबद्दल वरिष्ठ पातळीवर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले .
आदिवासी वाल्मिक लव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले . यावेळी वत्सलाबाई सोनवणे,मंगलाबाई रमेश मराठे, विलास बाविस्कर,अनिल सपकाळे यांच्यासह परिसरातील महिला पुरुष आणि मुले मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चुरशीच्या लढाईत अमळनेर कृउबा समितीच्या सभापतिपदी प्रफुल्ल पाटील यांचा विजय

Next Post

गणेश जोशी हे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
गणेश जोशी हे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित 

गणेश जोशी हे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित 

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us