Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये वृक्षारोपण !

najarkaid live by najarkaid live
July 10, 2019
in शैक्षणिक, सामाजिक
0
एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये वृक्षारोपण !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – शहरातील एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल येथे आज दिनांक 10जुलै रोजी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले विद्यार्थ्यांनी आपल्या घरूनच स्वइच्छेने प्रत्येकी एक झाड शाळेत येतांना घेऊन आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला. 

आजा एल.एच पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये जणू काही ग्रीन डे साजरा झाला. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांत स्कूल चे प्रिन्सिपल शिल्पा मलारा यांनी भाग घेऊन विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण केले. यावेळी या उपक्रमात उत्साहाने, विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षेकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेवून ही वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार केला. निसर्गाची झपाटय़ाने होत असलेली हानी यामुळे तापमानात वाढ झालेली आहे रस्त्यालगत वृक्षांचा वाणवा आहे. तर दुसरीकडे जळगाव शहराच्या परिसरात दररोज येणाऱ्या हजारो वाहनांमधून सोडण्यात येणारा कार्बनडॉक्साइड वायूचाही परिणाम होत आहे.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले आहे.आपली देखील वृक्षारोपण करून संगोपन करण्याची जबादारी असल्याचे मत प्रिन्सिपल शिल्पा मलारा यांनी व्यक्त केले. शाळेच्या प्रांगणात जांभूळ, आंबा, सोनचाफा, रेन ट्री, बदाम यांचे वृक्षारोपण करून ग्रीन डे साजरा केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनुदेवीचा धबधबा ओसंडून वाहू लागला 

Next Post

दुसऱ्या सांगे…… ब्रम्ह ज्ञान ….स्वतः मात्र कोरडे पाषाण – उमेश नेमाडे

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
Next Post
दुसऱ्या सांगे…… ब्रम्ह ज्ञान ….स्वतः मात्र कोरडे पाषाण  – उमेश नेमाडे

दुसऱ्या सांगे...... ब्रम्ह ज्ञान ....स्वतः मात्र कोरडे पाषाण - उमेश नेमाडे

ताज्या बातम्या

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

March 15, 2026
धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us