Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सदगुरू सेवा मंडळातर्फे गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप 

najarkaid live by najarkaid live
April 26, 2020
in सामाजिक
0
सदगुरू सेवा मंडळातर्फे गरजूंना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप 
ADVERTISEMENT
Spread the love

जळगांव(प्रतिनिधी)- देश और समाज हमे देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे..! हे ब्रीद वाक्य डोळ्यासमोर ठेऊन सदगुरु सेवा मंडळाचे अध्यक्ष प.पु.नंदू दादा महाराज यांच्या मार्गदर्शनाने तसेच सदगुरू भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप चौधरी तसेच संचालिका भारतीताई संदीप चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील गरजू कुटुंबाना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत रोजगार मिळत नसल्याने हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना उपासमारसहन करावी लागत आहे. अशा गरजू कुटूंबांना अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी सुमारे १०० परिवारांना लॉकडाउन संपेपर्यंत पुरेल एवढे किराणा मालाचे वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने केलेल्या लॉकडाऊनमुळे संसाराची चाके थांबली आहेत. यात निराधार व गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून समाजातील अनेक सेवाभावी संस्था तसेच नागरिक आपापल्या परीने सहकार्य करीत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. प्रसंगी सदगुरु सेवा मंडळाचे सचिव जगदीश तळेले, ऊपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, जयंत पळशीकर, पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ शहरालगत असलेल्या कंडारी गावात गावठी दारू विक्रीला उत !

Next Post

स्थलांतरित मजुरांना घरी पोहचविण्यासाठी राज्य सरकारांशी मुख्यमंत्र्यांची बोलणी सुरु !

Related Posts

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
नामांतर लढ्यात भरीव योगदान असणारे दलितमित्र प्राचार्य भगवान नन्नवरे यांचा आज वाढदिवस

June 11, 2022
Next Post
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये – मुख्यमंत्री

स्थलांतरित मजुरांना घरी पोहचविण्यासाठी राज्य सरकारांशी मुख्यमंत्र्यांची बोलणी सुरु !

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us