पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे 10 नियम कोणते?
स्वत:च्या कुटुंबाची योग्य व्यवस्था होईल इतके उत्त्पन्न कमावणे.
स्वत:च्या परिवाराचे संरक्षण होईल इतकी ताकद मनगटात बाळगणं.
अपयश आल्यावर अश्रू न गाळता अथक प्रयत्न करुन यश मिळवणं.
आपल्यापेक्षा कमी (शारीरिक, बौद्धिक, आर्थिक) पातळीवरच्या लोकांना गरज पडेल एवढीच मदत करणं.
हे पण वाचा.….
गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?
अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा
स्त्रियांचा सन्मान करणं, समानतेची वागणूक देणं.
भावनेत वाहून न जाता कठीण प्रसंगावर मात करणं.
क्षम्य चुकांना फक्त दोनवेळा माफी देणं.
व्यसनांपासून, अधर्मापासून दूर राहणं, सदाचार आचरणात आणणं.
घरातल्यांना आपल्यामुळे कोणताच त्रास होऊ न देणं.