Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

7 लाख 68 हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त ; अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छापा

najarkaid by najarkaid
December 10, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 10 – जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरू केली असून एका धडक मोहिमेंतर्गत बुधवार, दिनांक 9 डिसेंबर, 2020 रोजी फैजपूर, ता. यावल, जि. जळगाव येथे अन्न व औषध प्रशासन व फैजपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत फैजपूर शहरातील मिल्लत नगर भागात सुमारे 7 लाख 68 हजार रुपये किंमतीचा पानमसाला व सुगंधित तंबाखु या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला .या प्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आलेली आहे.

फैजपूर शहरातील मिल्लत नगर भागात प्रतिबंधित अन्न पदार्थ साठवलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव व फैजपूर पोलीसांनी संयुक्तपणे मिल्लत नगर भागातील बहिणाबाई मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शेख मोहसीन शेख युनुस उर्फ कल्लू यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या हिरव्या नेटच्या सहाय्याने बनविलेल्या आडोशाच्या शेडमध्ये छापा टाकला असता प्रतिबंधित अन्न पदार्थ साठविलेला आढळून आला. याप्रकरणी प्रतिबंधित अन्न पदार्थावर नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही होवून फैजपूर पोलिस स्टेशन येथे संबंधित व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर, किशोर साळुंके यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सदर कारवाई ही अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यो. को. बेडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामधील मुख्य सुत्राधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने गुटख्याविरुध्द तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती सहाय्य आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव श्री. यो.को.बेंडकुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

0000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मानवी हक्काची जाणीव शेवटच्या घटकापर्यंत असणे आवश्यक -जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Next Post

महाराष्ट्र पर्यावरण विभाग आणि किंगडम ऑफ नेदरलँड्सचे वाणिज्य दूतावास यांच्यामध्ये झाला ‘हा’ करार

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
महाराष्ट्र पर्यावरण विभाग आणि किंगडम ऑफ नेदरलँड्सचे वाणिज्य दूतावास यांच्यामध्ये झाला ‘हा’ करार

महाराष्ट्र पर्यावरण विभाग आणि किंगडम ऑफ नेदरलँड्सचे वाणिज्य दूतावास यांच्यामध्ये झाला 'हा' करार

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us