Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर शरद पवार म्हणतात मला ; कडक इशारा नेमका कुणाला?

najarkaid live by najarkaid live
March 8, 2024
in राजकारण
0
…तर शरद पवार म्हणतात मला ; कडक इशारा नेमका कुणाला?
ADVERTISEMENT

Spread the love

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संवाद मेळावा गुरुवारी दिनांक ७ रोजी लोणावळा येथे झाला. त्यात शरद पवार यांनी माझ्या वाट्याला कुणी गेलं, तर सोडत नसतो, शरद पवार म्हणत्यात मला, असा कडक इशारा नाव न घेता अजित पवार यांचे कट्टर समर्थक स्थानिक आमदार मावळचे सुनील शेळके यांना दिला.

या मेळाव्याला येऊ नये म्हणून शेळकेंनी पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दम दिल्याच्या तक्रारीवर बोलताना एरव्ही अशी भाषा न करणाऱ्या साहेबांच्या तोंडी ती आल्याने उपस्थित कार्यकर्त्यांत ती चर्चेचा विषय झाली. दरम्यान, शेळकेंनी लगेच यावर खुलासा करूनही ही चर्चा थांबली नाही.

“एकदा दमदाटी केली तेवढं बास…पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला…तुम्ही त्याची काळजी करू नका…मी या रस्त्याने कधी जात नाही…पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर, सोडतही नाही!”
-राष्ट्रीय अध्यक्ष आ. खा. शरद पवार साहेब

'राष्ट्रवादी काँग्रेस… pic.twitter.com/gThU93WsUX

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 7, 2024

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात बाराशे कोटींची गुंतवणूक, MOU देखील झाल्याची खा. उन्मेष पाटील यांची पत्रपरिषदेत माहिती

Next Post

जळगाव शहरातील जागोजागी रंगवलेल्या ‘कमळ’ चिन्हावर आक्षेप

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
जळगाव शहरातील जागोजागी रंगवलेल्या ‘कमळ’ चिन्हावर आक्षेप

जळगाव शहरातील जागोजागी रंगवलेल्या 'कमळ' चिन्हावर आक्षेप

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us