Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनश्री बत्तीसे यांची राष्ट्रवादीच्या युवती जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

najarkaid live by najarkaid live
February 8, 2024
in Uncategorized
0
धनश्री बत्तीसे यांची राष्ट्रवादीच्या युवती जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती विभागाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी धनश्री संजय बत्तीसे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते मुंबईत देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय, धोरणा नुसार पक्ष वाढीसाठी, विद्यार्थ्यांच्या हिताची कामं करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वचं स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे. यावेळी युवती विभागाच्या इतरही नियुक्त्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. यावेळी राज्याचे  वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना दोन दिवसाची वन कोठडी

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील वाईन शॉप स्थलांतरित करण्याचे आदेश

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील वाईन शॉप स्थलांतरित करण्याचे आदेश

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील वाईन शॉप स्थलांतरित करण्याचे आदेश

ताज्या बातम्या

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाज के लिए एक तूफानी ‘शेरनी’

July 2, 2025
Shilabhabi Gogamedi Leadership: The Lioness of Rajput Community

Shilabhabi Gogamedi Leadership: राजपूत समाजासाठी एक झंझावाती ‘वाघीण’

July 2, 2025
New Vehicle Tax System Maharashtra

New Vehicle Tax System Maharashtra ; वाहन खरेदी महागणार

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us