Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांच्या गटाला लोकसभा निवडणूक पुरतं मिळालं नवं नावं

najarkaid live by najarkaid live
February 8, 2024
in Uncategorized
0
शरद पवारांच्या गटाला लोकसभा निवडणूक पुरतं मिळालं नवं नावं
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मिळाल्या नंतर निवडणूक आयोगाने तीन नावं सुचवण्याचे सांगितलं होतं त्यानुसार सुचवलेल्या तीन नावांपैकी शरद पवारांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गट’ असं नाव दिलं गेलं आहे.पक्षाचे हे नावं लोकसभा निवडणूक पुरतं असणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्धू सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे.

या निकालानंतर अजित पवार गटाने राज्यभर जल्लोष साजरा केला तर शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राज्यभर निषेध व्यक्त करत रोष व्यक्त केला आहे. दरम्यान अजितदादा पवार गटाने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा माजी नगरसेवकांवर गोळीबार ; चाळीसगाव हादरलं

Next Post

मोबाईलवर अश्लील व्हिडीओ बघितला ; शेजारी झोपलेल्या १७ वर्षीय बहीनेवर केला बलात्कार

Related Posts

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
Next Post
धक्कादायक : जळगाव येथे ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’चे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोबाईलवर अश्लील व्हिडीओ बघितला ; शेजारी झोपलेल्या १७ वर्षीय बहीनेवर केला बलात्कार

ताज्या बातम्या

त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जाता जात नव्हते ,अखेर पत्नी गाढ झोपेत असतांना पतीने केला भयानक शेवट!

Thrissur Crime: प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि दोन निष्पाप जीवांचा क्रूर अंत

July 1, 2025
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

खान्देशातील खेळाडूंसाठी मोठी घोषणा!

June 30, 2025
तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us