जळगाव दि २७ — गोदावरी इग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रजाकसत्ता दिन साजरा करण्यात आला.यावेळी माजी खा.डॉ उल्हास पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.
यावेळी भारतीय संविधानाचे वाचन करून देशभक्तीपर नृत्य, नाटक भाषण, यातून विद्यार्थ्यांनी आपली देशभक्ती सादर केली.बँन्ड पथक पथसंचालनाने पाहुंण्याचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, सचिव डॉ. वर्षा पाटील, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संचालिका डॉ. केतकी पाटी
ल, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय पाटील सर स्कूलच्या प्राचार्या निलिमा चौधरी लॉ कॉलेजच्या प्रा. नयना झोपे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे रजिस्टर प्रमोद भिरूड, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.