Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडीची वाघारी येथे शाखेची स्थापना ; मोठ्या थाटात फलकाचे अनावरण

najarkaid by najarkaid
January 19, 2024
in जळगाव
0
वंचित बहुजन आघाडीची वाघारी येथे शाखेची स्थापना ; मोठ्या थाटात फलकाचे अनावरण
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करीत असतांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत मोठं इनकमिंग सुरु झाली असून ऍड. प्रकाश आंबेडकरांना पूर्ण खात्री आहे आहे की भाजपावाले संविधाना सोबत छेडछाड करतील असं असतांना संपूर्ण राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या गावो गावी… गाव तेथे शाखा उघडण्याचा धडाका सुरु आहे, दरम्यान जामनेर तालुक्यातील वाघारी येथे दिनांक १८ जानेवारी रोजी फलकाचे अनावरण मोठ्या थाटात करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शमीभा ताई पाटील जळगाव पूर्व जिल्हा अध्यक्ष होते. यावेळी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष बाळा पवार जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे जिल्हा महासचिव ऑड. योगेश तायडे व तालुका अध्यक्ष सचिन सुरवाडे आणि संपूर्ण तालुका कार्यकारणी उपस्थित होते
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचा चंग उराशी बाळगून वाघारी येथील तरुणांनी शाखा स्थापन करत फलकाचे अनावरन मोठ्या थाटात करण्यात आले.सभेला हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बूथरचना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहा – आ. एकनाथराव खडसे

Next Post

रिंकूची विनाकारण धोनीशी तुलना केली जात नाहीय, वाचा सविस्तर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us