गुन्हेगारीच्या अनेक घटना दररोज कानावर येतं असतात, जमिनीचे वाद असोत की अजून काही… जमिनीसाठी अनेक वाद होतांना आपण पाहिलं आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं कापलं आणि मुंडकं घेऊन तो बाईकवरुन गावभर फिरत होता.
गावात खळबळ, आरोपीला अटक
प्राप्त माहितीनुसार, शिवाजी जाधव असं या आरोपीचं नाव आहे. पुतण्या व चुलत्यामध्ये जमिनीचा वाद असल्याचे समजते,जमिनीच्या तुकड्यासाठी कुऱ्हाडीने वार करत चुलत्याची हत्या केली. शंकर जाधव असे चुलत्याचे नाव आहे.हत्या केल्यानंतर त्याने चुलत्याचं मुंडकं कापलं आणि ते बाईकवर घेऊन फिरला. जवळपास दीड तास तो रस्त्यावर मुंडकं घेऊन फिरत होता.हे चित्र पाहिल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती.
हे सुद्धा वाचा….
चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी
विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी
बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी
ADANI GRUP ; शेअर्सच्या तुफानी वाढीमुळे गुंतवणूकदार मालामाल , एका आठवड्यात 65% पर्यंत परतावा, एक्सपर्ट काय म्हणतात…
ऍप महिलांच्या फोटोंवरून कपडे काढून घेत आहेत, 2.5 कोटी लोकांनी केला वापर ; रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी उघड
Ayushman Cards ; ‘या’ गंभीर आजारावर आता ५ लाखापर्यंत मोफत उपचार ; असा घ्या लाभ