Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय नौदलात सुवर्णसंधी 10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

Editorial Team by Editorial Team
August 22, 2023
in शैक्षणिक
0
Indian Navy Bharti : 12पास उमेदवारांसाठी नौदलात तब्बल 1500 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT
Spread the love

दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज  मागविले जात आहे. या भरती अंतर्गत एकूण ३६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

येत्या २६ ऑगस्ट २०२३ पासून तुम्ही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे तर अर्ज करण्यासाठी अंदमान निकोबार शासनाच्या या https://www.andaman.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

शैक्षणिक पात्रता : १० वी पास किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय.

परीक्षा शुल्क :
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही.

निवड प्रकीर्या :
या अर्जप्रक्रियेतून पात्र उमेदवारांची १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा ही प्रत्यक्ष स्वरूपात होणार असून त्याचे अपशिल वरील लिंक मध्ये दिलेले आहेत. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल.

नोकरी ठिकाण : अंदमान आणि निकोबार आणि संपूर्ण भारत.

वयोमर्यादा:  कमीत कमी १८ ते जास्तीतजास्त २५ वर्षे. नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्जात भरलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळ्यास त्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. शिवाय, चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे वापरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्याही पायरीवर फेटाळण्यात येतील अशी सूचना इंडियन नेव्हीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

जाहिरात (Notification): पाहा

Spread the love
WhatsApp Image 2021-06-27 at 3.19.13 PM
https://najarkaid.com/wp-content/uploads/2021/10/Kantai-Netralaya-Jalgaon.mp4
Tags: Indian Navyभारतीय नौदल
ADVERTISEMENT
Previous Post

५ वर्षीय मुलीला जन्म दात्या बापानेच विहिरीत फेकलं ; खुनाचा गुन्हा दाखल, बाप अटकेत

Next Post

जळगाव ; कमी पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई देण्याच्या सूचना

Related Posts

4थी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी तेही महाराष्ट्रात ; 52 हजारापर्यंतचा पगार मिळेल

10वी पाससाठी राज्य शासनाच्या नोकरीची सुवर्णसंधी.. ‘शिपाई’ पदांच्या 125 जागांवर भरती, पगार 47600

August 27, 2023
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नवीन बंपर भरती जाहीर

August 24, 2023
बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जाणार ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी

बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जाणार ; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी

August 23, 2023
बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल 2 लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी..

मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी.. 226 जागांच्या भरतीची घोषणा

August 16, 2023
पोरांनो लागा तयारीला : महाराष्ट्र वखार महामंडळात 302 जागांवर भरती

पोरांनो लागा तयारीला : महाराष्ट्र वखार महामंडळात 302 जागांवर भरती

August 14, 2023
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.मध्ये नोकरीची संधी.. जाणून घ्या संपूर्ण तपशील

नाशकातील हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये तब्बल 647 जागांवर भरती ; ITI ते पदवीधरांना संधी

August 8, 2023
Next Post
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारची मान्यता

जळगाव ; कमी पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई देण्याच्या सूचना

ताज्या बातम्या

नीती आयोगाच्या मदतीने मुंबईचा कायापालट करणारा मास्टर प्लॅन ; महत्वपूर्ण बैठक संपन्न

२९ तारखेला शासकीय सुटी जाहीर ; शासनाकडून अधिसूचना जारी

September 27, 2023
गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न

September 27, 2023
मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीबाबत वेळापत्रक जाहीर

September 27, 2023
‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

‘त्या’ वक्तव्या विरुद्ध चंद्रशेखर बावनकुळे यांचा मराठी पत्रकार संघातर्फे निषेध

September 27, 2023
राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

राज्यात ‘या’ तारखेपासून मान्सून परतणार !

September 26, 2023
मोठी अपडेट ;शिंदे गटाच्या प्रत्येक आमदारांकडून विधानसभाध्यक्षांना ६,५०० पानांचे प्रतिज्ञापत्र सादर

विधानपरिषदेच्या मुंबई, कोकण विभाग पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

September 26, 2023
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us