केंद्रीय कर्मचारी निवडणूक आयोगात (SSC) नवीन मेगा भरती निघाली आहे. विविध पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. 1300 हून अधिक पदासाठी ही भरती होत आहे.अर्ज करण्यासाठी लिंक एक्टिव्ह करण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 ऑगस्ट 2023 ही आहे.
रिक्त पदाचे नाव
ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) 1095
ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) 31
ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) 125
ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) 73
हे सुद्धा वाचा..
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! राज्याच्या सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्थेत मोठी भरत
ITBP मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती सुरु ; तब्बल 69100 पगार मिळेल..
10 वी पाससाठी मोठी संधी..!! कोचीन शिपयार्ड मार्फत बंपर जागांवर भरती
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
पगार मिळेल इतका
या पदावर लगेचच निवड होत नाही. अनेक चाचणीनंतर पदावर निवड होते. कम्प्युटर आधारीत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ग्रुप बी (नॉन-गॅझेटेड) श्रेणीच्या आधारे 35,400 ते 1,12,400 रुपये महिना पगार मिळेल.
इतके द्यावे लागेल शुल्क
SSC JE 2023 पदासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येते. महिला उमेदवार, एससी, एसटी. पीडब्ल्यूडी आणि माजी कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.