रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 जून 2023 आहे.
एकूण पदसंख्या : 1033 जागा
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
आवश्यक पात्रता : 01) 50% गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
वयाची अट : 01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : रायपूर विभाग
निवड प्रक्रिया:
पात्रता गुणांवर आधारित निवड (10वी पास + ITI).
हे पण वाचा..
खुशखबर! लिपिक, PO पदाच्या 8611 जागांसाठी निघाली मेगाभरती
इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ऑफिसर बनण्याची संधी.. तब्बल 797 पदांवर निघाली भरती
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती सुरु ; ७वी ते १० वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स
ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! पदवीधरांसाठी 303 पदांवर भरती
अर्ज कसा करावा
पात्र उमेदवारांनी केवळ Apprenticeship India अधिकृत वेबसाइट (www.apprenticeshipindia.gov.in) वर ऑनलाइन सबमिट केले पाहिजे.
उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्राची सॉफ्ट/स्कॅन केलेली प्रत आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
ऑनलाइन अर्जांची नोंदणी करण्याची शेवटची तारीख 22/06/2023 आहे 24:00 तासांपर्यंत.