टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या हटके स्टाईलने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले असून तिचे हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. यावेळी तिने ब्रॅलेट ब्लाऊज आणि लाँग स्कर्ट परिधान केला आहे.
या फोटोच्या ब्लाऊजला डीपनेक देण्यात आली होती. या ब्लाऊजला नूडल स्ट्रॅप्स देण्यात आले होते. हा हटके लुक तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये ट्राय करू शकता. या सुंदर ड्रेसमध्ये तिने तिची फिगर फ्लॉंट केली आहे.
श्वेताच्या या स्कर्टमध्ये थाई टाइट फिटिंग देण्यात आली होती, जी तिची फिगर फ्लॉंट करण्याचे काम करत होती. या हटके लुकमध्ये श्वेता खूपच ग्लॅमरस दिसत होती.
या लुकसाठी श्वेताने सिंपल मेकअप केला एखाद्या पार्टीसाठी तुम्ही असा लुक ट्राय करू शकता.तिचा लुक पूर्ण करण्यासाठी श्वेताने पेंडंट चेन नेकलेस आणि स्वारोवस्की चोकर नेकलेस घातला होता.