महिला व बालविकास विभागात होणाऱ्या विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधीचा आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 09 मे 2023 आहे.
एकूण पदसंख्या : 14
भरल्या जाणाऱ्या पदांची नावे :
1) शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक
2) मदतनीस तथा पहारेकरी
3) स्वच्छता कर्मचारी
4) समुपदेशक
5) स्वयंपाकी
6) काळजी वाहक
पात्रता : आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी
वेतनमान (Pay Scale) : 7944/- रुपये ते 23,170/- रुपये.
हे पण वाचा..
भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी.. या पदांसाठी निघाली बंपर भरती
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.. विविध पदांसाठी मोठी भरती
पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरु
केंद्रीय नोकरीची मोठी संधी..! भाभा अणु संशोधन केंद्र मुंबईत 4374 जागांसाठी भरती
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष या दरम्यान वयोमर्यादा असायला हवी.
नोकरी ठिकाण : नाशिक, मालेगांव व मनमाड.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 09 मे 2023
अर्ज घेऊन जाण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक ४२२०११.
अधिसूचना (Notification) : येथे क्लिक करा

