Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावातील मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या गावी दोन गटात तुफान वाद : रस्त्यावर दगड, काचांचा खच

Editorial Team by Editorial Team
March 29, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावातील मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या गावी दोन गटात तुफान वाद : रस्त्यावर दगड, काचांचा खच
ADVERTISEMENT
Spread the love

पाळधी : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे निवासस्थान असलेल्या पाळधी येथे दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना रात्री घडली आहे. दगडफेकीत तीन चारचाकीचे नुकसान झाले असून पोलिसांची जीप देखील फोडण्यात आली आहे.

नेमक प्रकरण काय?
जळगाव येथून निघालेली दिंडी ही पाळधी गावाच्या जवळून जात असतांना दिंडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यात दिंडीतील काही भाविक जखमी झाले. दरम्यान, पाळधी गावात याची माहिती मिळताच दुसऱ्या बाजूने देखील दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्रातून पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर, या धुमश्चक्रीत काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा- भडगाव शिवसेनेतर्फे इच्छुकांच्या बुधवारी मुलाखती

Next Post

आता UPI पेमेंटसाठी तुमचा खिसा होईल खाली ; १ एप्रिलपासून व्यवहारांवर ‘इतके’ शुल्क मोजावे लागणार

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
RBI गव्हर्नरने UPI यूजर्सना दिली खूशखबर, ऐकून व्हाल खुश..

आता UPI पेमेंटसाठी तुमचा खिसा होईल खाली ; १ एप्रिलपासून व्यवहारांवर 'इतके' शुल्क मोजावे लागणार

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us