भारतातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने 5000 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अधिसूचनेनुसार, देशभरात उपस्थित असलेल्या सेंट्रल बँकेच्या विविध शाखा/कार्यालयांमध्ये शिकाऊ पदासाठी रिक्त जागा असतील. 20 मार्चपासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या https://www.centralbankofindia.co.in/ या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही 03 एप्रिल 2023 21 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.
पदाचे नाव: अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
हे पण वाचा..
8वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी..मेल मोटर सर्व्हिस, मुंबई मध्ये भरती
नोकरीची मोठी संधी..! AIESL अंतर्गत विविध पदांवर भरती, या पद्धतीने करा अर्ज?
ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे बंपर भरती जाहीर, योग्य पात्रता जाणून घ्या?
वयोमर्यादा
अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.
Fee: General/OBC: ₹800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]