Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीची स्थापना ; बौद्ध धम्मगुरू यांच्यासह हजारो उपासकांची उपस्थिती

najarkaid live by najarkaid live
March 19, 2023
in राज्य
0
भगवान गौतम बुद्धांच्या भव्य मूर्तीची  स्थापना ; बौद्ध धम्मगुरू यांच्यासह हजारो उपासकांची उपस्थिती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील सुप्रीम कॉलनीत परिसरातील प्रबुद्धनगरात ‘श्रावस्ती बुद्धविहारात’ आज १९ मार्च रोजी सकाळी १२ वाजता थायलंड येथून आणलेल्या अष्टधातूपासून तयार करण्यात आलेली व सोन्याचा मुलामा असलेली भगवान गौतम बुद्धांची ५०० किलो वजनाची भव्य मूर्तीची स्थापना बौद्ध धम्मगुरू पूज्य सुगतवंस महाथेरो, पूज्य करूनानंद महाथेरो यांच्यासह इतर बौद्ध धम्मगुरू यांच्या उपस्थितितीत करण्यात आली.

सकाळी ९ वाजता बुद्धमूर्तीसह धम्म रॅली काढण्यात आली यावेळी बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.धम्ममय वातावरणात प्रभागातून धम्मरॅली काढण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संदीप शिरसाठ यांनी बौद्धधम्म गुरु यांचे स्वागत केले.यावेळी बुद्धरूप मिरवणूक नंतर धम्मध्वजारोहण, बुद्धरूपाची प्रतिस्थापना, पूज्य भिख्खु संघाची धम्मदेसना आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.

यांची होती उपस्थिती…

यावेळी जळगाव शहराच्या महापौर सौ. जयश्रीताई महाजन, सरिताताई माळी, ऍड. राजेश झाल्टे,उपमहापौर कुलभूषण पाटील,विलास यशवंते,मुकुंद सपकाळे, नगरसेवक धुडकु सपकाळे,योगेश नन्नावरे,नगरसेवक सुरेश सोनवणे, एपीआय अमोल मोरे,विजय निकम,मिलिंद सोनवणे,शरद भालेराव,सतिश शिरसाठ,श्रीकांत तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीचंद्र सोनावणे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमान फाईट गृपचे परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धारदार शस्त्राने तरूणाचा निर्घृण खून ; पाचोरा तालुका हादरला

Next Post

मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगाराकडुन १४ मोटार सायकली जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post

मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगाराकडुन १४ मोटार सायकली जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us