Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

परदेशात करिअर करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

najarkaid by najarkaid
August 28, 2025
in Uncategorized
0
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

ADVERTISEMENT

Spread the love

5000 Jobs Abroad: 10 वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी! अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि महत्त्वाची माहिती येथे वाचा.

परदेशात करिअर करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तब्बल ५ हजार पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, फक्त १० वी पास उमेदवारांनाही या संधीचा लाभ घेता येणार आहे. स्थिर नोकरी, चांगलं वेतन आणि परदेशात काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याने युवकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

इस्राईल देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी

इस्राईल देशामध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स (Home Based Health Care Giver Workers) या पदासाठी ५००० नोंकरीची संधी उपलब्ध झालेली असून, या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामध्ये साधारणतः किमान १० उत्तीर्ण, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या रोजगाराच्या संधीसाठी पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजी वाहु (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील सक्षम नियामक प्राधिकरणा द्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

भारतीय सक्षम नियामक प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पुर्ण असणे उपलब्ध, तसेच GDA/ANM/GNM/BSC Nursing/Post BSc Nursing अशाप्रकारची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहिती तसेच नमुद पदासाठी अर्ज करणेसाठी वरिल संकेतस्थळास भेट देणे आवश्यक आहे.

५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

            तरी या संधीचा लाभ जळगाव जिल्हयातील अधिका- अधिक उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७ – २९५९७९० यावर किंवा कार्यालयाचा पत्ता –  शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. असे आवाहन  सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव.यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

सरकारी नोकरी कुठे? वाचा –

१० पास आहात मग रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ; ३५१८ पदांसाठी भरती

बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

NIACL Recruitment 2025: न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत 550 जागांसाठी मेगा भरती; 90,000 रुपये पगाराची संधी

LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

रेल्वे  भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!

महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी

Spread the love
Tags: #10thPassJobs#10वीपास#5000JobsAbroad#ForeignJobs#नोकरीसंधी#परदेशातनोकरी
ADVERTISEMENT
Previous Post

Crime News: तरुणीला ६ महिने बंदिस्त ठेवून आळीपाळीने लैंगिक अत्याचार ; धक्कादायक घटना

Next Post

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
Next Post
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us