जिल्हा रुग्णालय धुळे येथे भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि हो अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2023 आहे.
किती जागा रिक्त आहेत?
या भरतीद्वारे एकूण २५ जागा भरण्यात येतील.
या पदासाठी होणार भरती?
वैद्यकीय अधिकारी गट-अ/ Medical Officer Gruop – A
पात्रता : एम.बी.बी.एस. अर्हता/विशेषज्ञ पदासाठी (बालरोग/भिषक/शल्यचिकीत्सक/बधिरीकरण स्त्रीरोगतज्ञ पदासाठी त्या त्या विषयातील तज्ञ पदवी/पदविका असल्यास प्राधान्य देण्यात येईल ) बी.ए. एम.एस आर्हता (एम.बी.बी.एस. / विशेषज्ञ अर्हताधारक उपलब्ध न झाल्यास)
हे सुद्धा वाचा :
पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी बँकेत तब्बल 500 पदांसाठी निघाली भरती
ITI पास तरुणांसाठी खुशखबर..! महावितरण अंतर्गत जळगाव येथे मोठी भरती
अर्ज शुल्क : 150/- रुपये [मागासवर्गीय – 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 80,000/- रुपये ते 85,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा रुग्णालय, धुळे.
जाहिरात पहा : PDF