Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो सावधान! पीएम कुसुमच्या नावाखाली शेतकऱ्याला लाखो रुपायचा चुना..

Editorial Team by Editorial Team
February 9, 2023
in राज्य
0
शेतकऱ्यांनो लक्ष द्या : ‘महाबीज’च्या या उपक्रमात मिळेल मोफत बियाणं
ADVERTISEMENT
Spread the love

वाशिम : ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून अशातच भोळ्या-भाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पीएम कुसुम योजनेच्या नावाखाली एका शेतकऱ्याला लाखों रुपयांची फसवणूक झाली आहे.वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास येथील संजय खोचे नामक शेतकऱ्यासोबत ही घटना घडली आहे.

नेमका काय आहे प्रकार?
संजय खोचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या मोबाईलवर बाजार भाव पाहत होते. बाजार भाव पाहत असतानाच त्या ठिकाणी पीएम कुसुम योजनेचीं जाहिरात आली. त्या जाहिरातीत एका वेबसाईटची लिंक होती. संबंधित वेबसाईट ही पीएम पुसून योजनेप्रमाणेच भासत असल्याने संजय यांनी त्या वेबसाईटवर जाऊन आपल्या पत्नीच्या नावाने या योजनेसाठी अर्ज केला.

यामध्ये त्यांनी खाते क्रमांक देत नोंदणी शुल्क व 382,274 रुपयांचा भरणा देखील केला. त्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनी सोबत त्यांचा संपर्क झाला नाही. मग त्यांनी आपल्या परिचयातील एका व्यक्तीकडून संबंधित वेबसाईटची चौकशी केली. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.

हे पण वाचाच..

आधी मैत्री मग लग्न ; पण हनीमूनच्या रात्री पत्नीविषयी गुपित कळल्याने तरुणाच्या पायाखाली जमीनच सरकली..

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार, पण.. मंत्री दीपक केसरकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

कुत्र्यांच्या कळपाने ५ वर्षीय चिमुकल्याला घेरलं अन्.. काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

यानंतर मग त्यांनी मंगळूरपीर पोलीस स्थानकात संबंधित घटनेबाबत गुन्हा दाखल केला. संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवर आता या बोगस कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेने शेतकऱ्यांना मात्र सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी बांधवांनी कोणत्याही योजनेची संपूर्ण शहानिशा करण्याखेरीज अशा पद्धतीने ऑनलाईन पैशांचा भरणा करणे टाळावे. अनेकदा योजनेचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून फसवणूक ही केली जाते.

यामुळे, योजनेची पूर्ण शहानिशा करून तसेच शासकीय योजनेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन अर्ज करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे राहणार आहे. कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेची माहिती घेण्यासाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी भेट द्यावी आणि अधिकाऱ्यांकडून योजनेसंदर्भात माहिती घेऊनचं अर्ज करावा असं जाणकारांकडून सांगितलं जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत युती करणार, पण.. मंत्री दीपक केसरकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Next Post

काय सांगता! आता एटीएममधून नोटा नाही नाणी बाहेर येणार, 12 शहरांमध्ये सेवा सुरू होणार

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार

काय सांगता! आता एटीएममधून नोटा नाही नाणी बाहेर येणार, 12 शहरांमध्ये सेवा सुरू होणार

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us