हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे भरती निघाली असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यानुसार उमेदवारांनी आपला अर्ज 25 फेब्रुवारी 2023 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने करावा.
एकूण पदसंख्या : ६०
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
सहाय्यक प्रक्रिया तंत्रज्ञ – 01) बी.एस्सी मध्ये एकूण ६०% गुणांसह रसायनशास्त्र मुख्य विषय (ऑनर्स)/ पॉलिमर केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री 02) रासायनिक अभियांत्रिकी / पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी / रासायनिक अभियांत्रिकी (फर्टिलायझर) / रासायनिक अभियांत्रिकी (प्लास्टिक आणि पॉलिमर) / केमिकल अभियांत्रिकी (साखर तंत्रज्ञान) / रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल अभियांत्रिकी / रासायनिक अभियांत्रिकी (तेल तंत्रज्ञान)/ रासायनिक अभियांत्रिकी (पॉलिमर टेक) मध्ये डिप्लोमा.
सहायक बॉयलर तंत्रज्ञ –किमान 60% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण आणि आयटीआय
सहाय्यक अग्निशमन आणि सुरक्षा ऑपरेटर -01) किमान 60% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) 02) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्रापासून फायरमनसाठी बेसिक फायर फायटिंग कोर्स मध्ये प्रमाणपत्र किंवा नागपूर फायर कॉलेजमधून सब ऑफिसर्स कोर्स
सहाय्यक देखभाल तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) –01) किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा
वयाची अट : 01 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क –
जनरल, माजी सैनिक, OBC-NC आणि EWS उमेदवार – रु. 590/-
SC, ST आणि PwBD उमेदवार – निशुल्क
हे सुद्धा वाचा :
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी बंपर भरती ; 69100 पगार मिळेल, आताच अर्ज करा
12वी पाससाठी खुशखबर… केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 पदांसाठी मेगाभरती
10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी संधी.. वेस्टर्न कोल फील्ड्समध्ये मोठी भरती ; पगार 34391 मिळेल
वेतनमान (Pay Scale) : 27,500/- रुपये ते 1,00,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/hjpGN