भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निवीर वायुची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार agnipathvayu.cdac.in या भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबरपासून सुरू होईल.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ०७ नोव्हेंबर
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ नोव्हेंबर
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह इंटरमीडिएट / 10+2 / समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच इंग्रजी विषयात ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
कृषि विज्ञान केंद्रात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी…पगार 67000
वेस्टर्न कोलीफिल्ड लि.नागपूर येथे 900 जागांसाठी बंपर भरती, ITI पाससाठी सुवर्णसंधी..
महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळात 8वी,10वी पाससाठी खुशखबर, असा करा अर्ज??
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 203 जागांसाठी बंपर भरती
वयोमर्यादा
27 जून 2002 ते 27 डिसेंबर 2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. नावनोंदणीच्या तारखेनुसार उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २१ वर्षे असावी.
भरतीची जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लीक करा