महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ, लातूर येथे विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. वेल्डर, शीट मेटल वर्कर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक पदाच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सांधाता (वेल्डर) / Welder (Gas And Electric) १०
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण
२) शीट मेटल कामगार / Sheet Metal Worker ०५
शैक्षणिक पात्रता : एस.एस.सी.उत्तीर्ण
३) पेंटर / Painter (General) ०३
शैक्षणिक पात्रता : ८ वी परीक्षा उत्तीर्ण
४) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician ०५
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
५) मेकॅनिक / Mechanic १५
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
इतका पगार मिळेल
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) रु. 8,755.00 – 8,756.00/-
शीट मेटल वर्कर रु. 8,755.00 – 8,756.00/-
पेंटर रु. 9,849.00 – 9,850.00/-
इलेक्ट्रीशियन रु. 9,849.00 – 9,850.00/-
मेकॅनिक (मोटार वाहन) रु. 9,849.00 – 9,850.00/-
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज :
पद क्रमांक | पदांचे नाव | ऑनलाईन अर्ज |
१ | सांधाता (वेल्डर) | येथे क्लिक करा |
२ | शीट मेटल कामगार | येथे क्लिक करा |
३ | पेंटर | येथे क्लिक करा |
४ | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | येथे क्लिक करा |
५ | मेकॅनिक | येथे क्लिक करा |