वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड नागपूर येथे मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. दहावी, आयटीआय पास उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. एकूण ९०० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
रिक्त पदांचा तपशील :
ITI ट्रेड अप्रेंटिस
1 COPA 216
2 फिटर 221
3 इलेक्ट्रिशियन 228
4 वेल्डर (G&E) 59
5 वायरमन 24
6 सर्व्हेअर 09
7 मेकॅनिक (डिझेल) 37
8 मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) 05
9 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 12
10 मशिनिस्ट 13
11 टर्नर 11
12 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 05
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
01 सिक्योरिटी गार्ड 60
हे पण वाचा :
महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळात 8वी,10वी पाससाठी खुशखबर, असा करा अर्ज??
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 203 जागांसाठी बंपर भरती
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. IBPS मार्फत मेगाभरती, आताच करा अर्ज
10वी पाससाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती; वेतन 69100 मिळेल
शैक्षणिक पात्रता:
ITI ट्रेड अप्रेंटिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI.
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 22 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Online अर्ज: Apply Online [Starting: 07 नोव्हेंबर 2022]