Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना ; ७ जणांचा मृत्यू तर १०० पेक्षा जास्त जण वाहून गेल्याची भीती

najarkaid live by najarkaid live
October 6, 2022
in राष्ट्रीय
0
पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना ; ७ जणांचा मृत्यू तर १०० पेक्षा जास्त जण वाहून गेल्याची भीती
ADVERTISEMENT
Spread the love

विजयादशमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना समोर आली आहे. मालबाजार शहरातील नदीला अचानक आलेल्या मोठ्या पूराच्या पाण्यात जवळपास १०० पेक्षा अधिक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होतं आहे.नदीमध्ये वाहून जाणाऱ्यांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही. घटनास्थळी बचावकार्य रात्री पासून सुरु आहे.

प्राप्त वृत्तानुसार या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहून गेलेल्या इतरांचा शोध घेण्यासाठी शोध कार्य सुरु आहे. भूटानकडून अचानक आलेल्या पुरामुळे नदीचा जलस्तर अचानक वाढल्याने दुर्दैवी घटना घडली

#WATCH | WB: Flash flood hits Mal River in Jalpaiguri during Durga Visarjan; 7 people dead, several feared missing

Many people were trapped in river & many washed away. Bodies of 7 people were recovered. NDRF& civil defence deployed; rescue underway: Jalpaiguri SP Debarshi Dutta pic.twitter.com/cRT3nnp7Gz

— ANI (@ANI) October 5, 2022

https://twitter.com/Vikram_Tub/status/1577705657817784320?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1577705657817784320%7Ctwgr%5Efbee51fcdcfe8c0206fb837506bf0109c5dc747d%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भोले महाकाल फाउंडेशनच्या पहिल्या शाखाचे उद्घाटन

Next Post

व्हिडीओ पहा ; रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा नागरिकांच्या अंगावर पडला

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
व्हिडीओ पहा ; रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा नागरिकांच्या अंगावर पडला

व्हिडीओ पहा ; रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा नागरिकांच्या अंगावर पडला

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us