बोदवड,(प्रतिनिधी)- विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भोले महाकाल फाउंडेशनची पहिली शाखाचे उद्घाटन कोल्हाडी येथे दिनांक ५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाले.
यावेळी उद्घाटन शुभ हस्ते अनिल गंगतीरे संस्थापक अध्यक्ष भोले महाकाल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, प्रमुख उपस्थिती गजानन खोडके संस्थापक सचिव भोले महाकाल फाउंडेशन, प्रमुख वक्ते महेंद्र दादा पाटील पत्रकार संस्थापक सदस्य , श्याम सोनवणे परेश शेळके सागर कुकडे तुषार उगले,दीपक गावंडे शाखेचे पदाधिकारी शाखाध्यक्ष गणेश निकम, शाखा उपाध्यक्ष सुजित सोनार, सचिव वसंत सोनार, सरचिटणीस गणेश राणे, संघटक निखिल जुंबडे ,
सह संघटक पांडुरंग वाघ कोषाध्यक्ष ईश्वर नेवल, प्रसिद्धीप्रमुख सुरेश नेवल कार्यकर्ते पवन सोनवणे, भागवत शिंदे, अनिकेत सोनार, प्रजानाथ निकम, सागर सुतार, सागर वाघ, ज्ञानेश्वर निकम, निशांत कवडकर, दामा,लंके, उज्वल शिंदे, कार्तिक निकम, आकाश किटे, योगेश पाचपोळ, प्रनेल चवरे , वामन सोनार, सुयश सोनार, ईश्वर सोनार, पुंडलिक जुंबळे, किशोर सोनार दीपक सावळे, अनिकेत नेवल हे कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी उपस्थित होते