Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हिडीओ पहा ; रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा नागरिकांच्या अंगावर पडला

najarkaid live by najarkaid live
October 6, 2022
in राष्ट्रीय
0
व्हिडीओ पहा ; रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा नागरिकांच्या अंगावर पडला
ADVERTISEMENT
Spread the love

दसऱ्याच्या मुहूर्तावर रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना जळता पुतळा उपस्थित असलेल्या नागरिकांच्या अंगावर अचानक पडल्याने मोठा गोंधळ उडाला या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळी काहीना किरकोळ इजा झाल्या तर काहींचे कपडे जळाले आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये रावणाचा पुतळा लोकांवर पडताना दिसत आहे.सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.हरियाणातील यमुनानगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे.

#WATCH | Haryana: A major accident was averted during Ravan Dahan in Yamunanagar where the effigy of Ravana fell on the people gathered. Some people were injured. Further details awaited pic.twitter.com/ISk8k1YWkH

— ANI (@ANI) October 5, 2022

उपस्थित नागरिकांच्या अंगावर अचानक पडलेला पुतळा पाहून जमावात एकच खळबळ उडाली. त्या ठिकाणी उपस्थित लोकांची धावपळ पाहायला मिळाली. या अपघातात डोक्याला मार लागल्याने तीन जण जखमी झाले. तर दोघांचे कपडे जळाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिकेत नेण्यात आले. लोकांवर पुतळा पडल्याचे पाहून चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाले, त्यानंतर पोलीस कर्मचार्‍यांना लोकांना बाहेर काढावे लागले. दरम्यान, जमावात अपघातानंतर घबराट आणि भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना ; ७ जणांचा मृत्यू तर १०० पेक्षा जास्त जण वाहून गेल्याची भीती

Next Post

धक्कादायक ; गुप्त अंगावर मारून एकाचा खून ; चोपडा तालुक्यातील घटना

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post
धक्कादायक ; गुप्त अंगावर मारून एकाचा खून ; चोपडा तालुक्यातील घटना

धक्कादायक ; गुप्त अंगावर मारून एकाचा खून ; चोपडा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us