Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक : प्रियकराच्या समोरच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

Editorial Team by Editorial Team
September 12, 2022
in राष्ट्रीय
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : देशात बलात्काराचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसून येतेय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच असून नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसतेय. अशातच बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली.

आपल्या प्रियकरासोबत एकटी बसलेल्या मुलीला चार जणांनी ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार केला. एवढंच नव्हे तर आरोपींनी  बलात्काराचा व्हिडिओही बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना वैशाली जिल्ह्यातील जंदाहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून चार आरोपींविरुद्ध अल्पवयीन बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

एक प्रेमी युगूल बसलेले असताना याचवेळी याठिकाणी चार तरुण आले. यानंतर या तरुणांनी प्रियकराला ओलीस ठेवले. तसेच त्याच्या प्रेयसीवर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर तेथून पोबारा केला. आता व्हिडिओ समोर आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी जंदाहा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. यात चार मुलांनी या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा..

प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत दरमहा मिळेल ‘इतके’ पेन्शन

शेतकऱ्यांना महागड्या डिझेलपासून मिळेल मुक्ती, फुकटात सिंचन करून उत्पन्न वाढेल

राज्यभरात धो-धो कोसळणार, हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

कामगारांसाठी महत्वाची बातमी ; ‘या’ योजनेतून 2 लाख रुपये मिळणार, घरी बसून असा करा अर्ज?

हे सर्व आरोपी एकाच गावातील असल्याचे सांगण्यात येत आहेत. आरोपींनी तिला ब्लॅकमेल केले यानंतर तिच्यासोबत दुष्कर्म केले. यावेळी ही मुलगी खूप घाबरुन गेली होती. आम्हाला सोडून द्या, अशी विनंतीही या मुलीने या तरुणांना केली होती. मात्र, या नराधमांनी तिचे काहीच ऐकले नाही. तसेच सर्व सीमा पार करत तिच्यासोबत दुष्कर्म केले. तसेच तिथून पोबारा केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वळसंग हद्दीत भाविकांची ट्रॅव्हल बस उलटून एक ठार : सहा जखमी

Next Post

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत झाले ‘हे निर्णय !

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

९ ते १२ वी च्या विदयार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक उघडे ठेवून देता येणारं परीक्षा

February 23, 2024
One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

One nation one election : एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात उच्चस्तरीय समितीची ५ वी बैठक संपन्न

February 2, 2024
संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चा सारांश वाचा!

February 1, 2024
Next Post

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत झाले 'हे निर्णय !

ताज्या बातम्या

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

“ईसवी सन ०००१ पूर्वीचं जग – इतिहासाच्या पलीकडचं सत्य!”

June 29, 2025
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ‘संविधान प्रास्ताविका पार्क’चे उदघाटन!

June 29, 2025
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

June 29, 2025
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us