नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करणार :सर्वसमावेशक धोरण निश्चित
—–०—–
विक्रीकर न्यायाधिकरणाच्या खंडपीठांना मुदतवाढ
—–०—–
उर्ध्व गोदावरी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता
—–०—–
सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करणार
—–०—–
प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करणार
—–०—–
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा
कालावधी वाढविण्याचा निर्णय