युनियन लोकसेवा आयोग (UPSC) ने काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते UPSC च्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर आहे.
एकूण पदांची संख्या – ५४
रिक्त जागा तपशील
वरिष्ठ प्रशिक्षक: 1 पद
उपसंचालक: १ पद
शास्त्रज्ञ: 9 पदे
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी: 1 पद
कामगार अंमलबजावणी अधिकारी: 42 पदे
शैक्षणिक पात्रता :
अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.
अर्ज फी
उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु.25/- (रु. पंचवीस) भरावे लागतील. SC/ST/PWBD/महिला उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. अर्जाची फी फक्त रोखीने किंवा SBI च्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिसा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून भरली जाऊ शकते.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
नोकरीची मोठी संधी… मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती
10वी, 12वी पाससाठी कोस्ट गार्डमध्ये नोकरीची संधी..पगार 29000 मिळेल
महाराष्ट्रातील या ठिकाणी ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट भरती, त्वरित अर्ज करा
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 5000 जागांसाठी बंपर भरती