नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा उद्देश कोरोना महामारीमुळे निर्माण होणारा ताण कमी करणे हा होता. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र सरकारवर आर्थिक बोजा खूप वाढत चालला आहे. यामुळे सरकारने आता खुप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुम्हालाही सरकारकडून मोफत रेशन मिळत असेल तर आता पुढील महिन्यापासून सरकारने काही व्यक्तींचे या योजनेतून रद्द करण्याचे ठरवले आहे.
पुढील महिन्यापासून काही व्यक्तींचे नाव या योजनेतून रद्द केले जाणार आहेत. म्हणजेच सरकारने आता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे देशाच्या आर्थिक रचनेवर परिणाम होत आहे. मागील काही महिन्यामध्ये सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क कमी केले होते. यामुळे महसुलावर सुमारे एक लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडला आहे. त्याच बरोबर माहितीनुसार कोरोना महामारी आल्यापासून सरकारचा सर्वाधिक पैसा अनुदानावर खर्च करण्यात आला आहे. सध्या भारत देशातील सुमारे 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन धान्य दिले जात आहे
हे पण वाचा..
कांताई बंधाऱ्यावर मुलांनी काढली ट्रीप, पण चार मुलं गेली वाहून ; तिघांना वाचवण्यात यश, एक बेपत्ता
घरी बसून काढता येणार उत्पन्नाचा दाखल ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनांमध्ये होईल मोठी कमाई, वार्षिक 7.6 टक्के व्याज मिळेल
Amazon च्या आगामी सेलच्या तारखा जाहीर ; स्मार्टफोनपासून ते स्मार्ट टीव्हीवर मिळेल बंपर सूट…
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मार्फत सर्वसामान्यांना दिला जाणारा लाभ यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र सरकारवर आर्थिक बोजा खूप वाढत चालला आहे. यामुळे सरकारने आता खुप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने काही व्यक्तींचे या योजनेतून नाव रद्द करण्याचे ठरवले आहे. यासाठी सरकारने काही पात्रता दिले आहे. या पद्धतीमध्ये आपण बसत असाल तरच आपल्याला इथून पुढे राशन मिळू शकते. अन्यथा आपलेही राशन कार्ड बंद होणार आहे.
कोणत्या नागरिकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. त्याचबरोबर सरकारने निवडलेली पात्रता काय आहे? नागरिकांना किती दिवस आणखीन मोफत राशन कार्ड मिळणार आहे. अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.