पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये ५००८ जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०२२ आहे.
रिक्त पदाचे नाव :
कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक समर्थन आणि विक्री)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : ०१ ऑगस्ट २०२२ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD/ माजी सैनिक – शुल्क नाही]
हे पण वाचा :
सरकारच्या विविध खात्यात 7000 हून अधिक पदांवर भरती, जाणून पात्रात आणि लगेचच अर्ज करा
ST महामंडळात निघाली मोठी भरती, 8वी-10वी पाससाठी मोठा चान्स ; आताच अर्ज करा
केन्द्रीय विद्यालय संगठन वरणगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती
आयकर विभागात मिळणार भरघोस पगार नोकरी ; जाणून घ्या पात्रता?
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
पूर्व परीक्षा दिनांक : नोव्हेंबर २०२२ रोजी
मुख्य परीक्षा दिनांक : डिसेंबर २०२२ / जानेवारी २०२३ रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा