काय आहे घटना जाणून घ्या….
पोलिसात गुन्हा दाखल….
आणि भाऊ, वडील मृतदेह हातावर घेत चालत राहिले
दोन वर्षाच्या मुलाला चार चाकी वाहनाने चिरडल्यावर त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, यावेळी मृतदेह हातात घेऊन भाऊ आणि वडील घराच्या दिशेने निघाले. मुलाचा मृतदेह त्याचा भाऊ आणि वडील रस्त्यात एकमेकांकडे देत राहिले. खूप वेळ मृतदेह पकडून वडील थकल्यानंतर भावाच्या हाती मृतदेह सोपवला. तर भाऊ थकल्यानंतर वडिलांकडे मृतदेह द् देतांना व्हिडीओ मध्ये दिसत आहे.