Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘भुसावळ-इगतपुरी मेमू’सह चार गाड्या ‘या’ दिवशी रद्द

Editorial Team by Editorial Team
August 10, 2022
in जळगाव
0
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी | मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा रेल्वे स्थानकावर रिमाॅडलिंग कामानिमित्त शनिवारी व रविवारी या दिवशी ४ गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी गाड्यांची स्थिती पाहूनच स्थानकावर जावे. अन्यथा गैरसोय होऊ शकते.

रद्द झालेल्या गाड्यांमध्ये  इगतपुरी मेमू, सेवाग्राम एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे त्रिसाप्तहिक गाड्यांचा समावेश आहे. तर अप मार्गावरील ८ व डाऊन मार्गावरील ८ अशा १२ गाड्या विभागातील विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. म्हणजेच या गाड्या विलंबाने धावतील. यामुळे ऐन सणावाराच्या दिवसात प्रवाशांची गैरसाेय होईल. दरम्यान, ज्या प्रवाशांनी रद्द झालेल्या गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण केले आहे, त्यांना स्थानकावरील तिकिट खिडकी किंवा ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात तिकिटांचा परतावा (पैसे) देण्यात येईल.

रद्द गाड्या अशा :  
१२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस ही गाडी १४ ऑगस्टला अमरावती, तर १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस १५ ऑगस्टला मुंबई येथून सुटणार नाही. १२१३६ नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १३ला नागपूर, तर १२१३५ पुणे-नागपूर त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस १४ला पुणे येथून सुटणार नाही. १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू १४ व १५ रोजी भुसावळ, तर इगतपुरी-भुसावळ मेमू १५ व १६ आणि १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १४ ऑगस्ट, तर १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५ला रद्द केली आहे.

हे पण वाचा.. 

शिंदे-फडणवीस सरकारचे खातेवाटपही जाहीर ; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

सुसाईड नोट लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यापूर्वीच झाला होता प्रेमविवाह

सावधान : राज्यातील या भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पाळणा हलला, दोऱ्या कोणाकडे?…‘सामना’मधून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका

डाउन मार्गावर ४ गाड्यांना थांबा
रविवार व सोमवार दोन दिवस मुंबईकडून भुसावळकडे येणाऱ्या (डाउन मार्ग) चार गाड्या विविध स्थानकांवर थांबवण्यात येतील. त्यात १२६२७ बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस १.१० तास, ११०५५ एलटीटी-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस १.१० मिनिटे, १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २० मिनटे, ११०६१ एलटीटी-जयनगर पवन एक्स्प्रेस २० मिनिटे थांबवण्यात येईल.

अप मार्गावर ८ गाड्यांना मिळणार थांबा
२२४५६ कालका-साईनगर शिर्डी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस २.१५ तास, २२५१२ कामाख्या-एलटीटी एसी साप्ताहिक एक्सप्रेस, १२१०८९ सीतापूर-एलटीटी, १७३२४ बनारस-हुबळी साप्ताहिक एक्स्प्रेस, ११०७२ बनारस-एलटीटी कामायनी एक्स्प्रेस या सर्व गाड्या २.१० तास, ११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेस ५० मिनिटे, २२५३७ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस ५० मिनिटे, ११०६२ जयनगर- एलटीटी पवन एक्स्प्रेस २५ मिनिटे थांबेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चीनमध्ये आणखी एक धोकादायक विषाणू सापडला, व्हायरसची लक्षणे काय आहेत?

Next Post

भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहिण गर्भवती राहिली अन् ..; हादरवून सोडणारी घटना

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना

भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहिण गर्भवती राहिली अन् ..; हादरवून सोडणारी घटना

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us