मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला असता तर हे महाविकास आघाडीचं सरकार आलेच नसते. तर आज राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असता, असे ते म्हणाले आहे.
शिवाय नव्या सराकारवर त्यांनी टीका करीत नव्याने घेतलेल्या निर्णयाने मुंबईचे कसे नुकसान केले जात आहे हे पटवून सांगितले. माझ्या पाठीत वार करा म्हणत त्यांनी बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका तर केलीच पण मुंबईच्या हिताचे निर्णय घेतले त्याविरोधात पावले उचलली जात असल्याचेही निदर्शनास आणून दिले आहे. मेट्रोमध्ये आरेचा भाग घेऊ नका असे आवाहानच त्यांनी केले आहे.
हे पण वाचा :
दिशा पटानीचा लूक बदलला? पाहून चाहते नाराज, म्हणाले..
BECIL मध्ये या पदांसाठी बंपर रिक्त जागा, 12वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स
शिंदेंच्या शुभेच्छा जाहिरातीमध्ये उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंचा फोटो ; राजकीय वर्तुळात चर्चा
ठाकरे सरकारला पहिला झटका ; सत्तेत येताच शिंदे सरकारकडून या दोन महत्त्वाच्या निर्णयात बदल?