मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे भरती निघाली आहे. दहावी पास उमेदवारांना संधी आहे. एकूण पदांच्या ६७ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जुलै २०२२ आहे.
रिक्त पदांचा तपशील :
१) कुक / Cook १०
२) वार्ड सहायिका / Ward Sahayika ५७
आवश्यक पात्रता :
कुक : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
वार्ड सहायिका : १० वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : २४ जुलै २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये.
हे पण वाचा :
दहावी उत्तीर्णांनो नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मोठी भरती
SSC : कर्मचारी निवड आयोगमार्फत मेगा भरती, 1,42,400 पर्यंत पगार मिळेल
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 150 पदांची भरती, 55000 रुपये पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी.. पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी मेगा भरती
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Presiding Officer (BOO-III), HQ Southern Command Military Hospital Ahmednagar.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा