Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे महागात पडलं! जळगावात रेल्वेच्या धक्क्याने तरूणीचा जागीच मृत्यू

Editorial Team by Editorial Team
May 25, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे महागात पडलं! जळगावात रेल्वेच्या धक्क्याने तरूणीचा जागीच मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे स्थानकात उद्घोषणेमार्फक वारंवार केलं जातं. शिवाय रेल्वे प्रशासनातर्फे जनजागृती सुद्धा करण्यात येते. मात्र, तरीही प्रवासी आपल्या जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळ ओलांडतात आणि काही वेळा ते जीवावर बेततं. अशीच एक घटना जळगावात घडली आहे.

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं असताना रेल्वेचा आवाज ऐकू न आल्याने रेल्वेचा धक्का लागून या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शहरातील शिवाजी उड्डाणपूल जवळ घडलीय. स्नेहल उजेनकर असं या तरुणीचं नाव असून ती 20 वर्षांची होती. या तरुणीचा काही महिन्यापूरच विवाह झाला होता.

झाल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. स्नेहल उजेनकर असं या तरुणीचं नाव असून ती 20 वर्षांची होत. स्नेहल उजेनकर जळगाव शहरातील काळे नगर भागात राहत होती. ती एका खासगी दुकानात कामाला होती.

काम आटोपून घरी जात असताना ती नेहमीच कानात हेडफोन घालून घराकडे जात असे. घराकडे जात असताना शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडताना त्या ठिकाणी असलेला अंधार आणि कानात असलेल्या हेडफोनमुळे तिला समोरुन येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वे रुळ ओलांडत असताना सुरत-भुसावळ पॅसेंजरची तिला जोरदार धडक बसून ती फेकली गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. मृत्यूनंतर ही हेडफोन तिच्या कानात आढळून आल्याने त्यामुळेच तिला रेल्वेचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, स्नेहल उजेनकर या तरुणीचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. परंतु तिचा रेल्वेच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीच्या शोधात आहात? या राज्यात लिपिक पदाच्या 1200 जागांसाठी भरती सुरूय

Next Post

अरे बापरे..हल्लेखोराच्या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह 23 ठार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अरे बापरे..हल्लेखोराच्या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह 23 ठार

अरे बापरे..हल्लेखोराच्या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह 23 ठार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us