कर्मचारी निवड आयोगामार्फत विविध पदांच्या ३६०३+ जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२२ आहे.
पदसंख्या : ३६०३
पदाचे नाव :
१ मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ/ Multi-Tasking (Non-Technical) Staff –
२ हवालदार / Havaldar (CBIC & CBN)
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २५/२७ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
हे पण वाचा :
VIDEO : तरुणाने चालत्या ट्रेनसमोर मारली उडी, अन् अचानक घडला मोठा चमत्कार
धक्कादायक ! शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन ११ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला, 6 महिन्याच्या भावासह बहिणीचा मृत्यू
परीक्षा दिनांक Tier-I (CBT) : जुलै २०२२ रोजी
परीक्षा दिनांक Tier-II (वर्णनात्मक पेपर) : –
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा