भारतीय नौदलमध्ये विविध पदांच्या २५०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ एप्रिल २०२२ आहे.
या पदांसाठी भरती
ए ए, (Artificer Apprentice) – एकूण जागा 500
एस एस आर (Sr. Sec. Recruit) – एकूण जागा 2000
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी maths, फिजिक्स, आणि Chemistry/Biology/Computer Science यापैकी एका विषयामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.मेदवारांनी नोटीफिकेशनमध्ये दिल्याप्रमणे शिक्षण आणि पात्रतेच्या सर्व अति आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
एस एस आर (Sr. Sec. Recruit) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी maths, फिजिक्स, आणि Chemistry/Biology/Computer Science यापैकी एका विषयामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी नोटीफिकेशनमध्ये दिल्याप्रमणे शिक्षण आणि पात्रतेच्या सर्व अति आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वयाची अट : जन्म ०१ ऑगस्ट २००२ ते ३१ जुलै २००५ दरम्यान.
हे देखील वाचा :
शरद पवार, सुप्रिया सुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर, जाणून घ्या तारखा
सिद्धूचा राजीनामा, सोनिया गांधींना पत्र लिहून दिली ‘ही’ माहिती
मंदानाने बाथरुममधील अंघोळ करतानाचा व्हिडिओ केला शेअर, आगीसारखा झाला व्हायरल
10 हजारांचा दंड टाळायचा असेल तर’हे’ काम त्वरित करा
महागाईचा आणखी एक झटका ! आता या गोष्टी महागल्या, वाचा नव्या किंमती*
इतका मिळणार पगार
ए ए, (Artificer Apprentice) – 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना
एस एस आर (Sr. Sec. Recruit) – 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा