जिल्हा परिषद धुळे येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ मार्च २०२२ आहे.
पदसंख्या : ०३
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१) अभियांत्रिकी तज्ञ/ Engineering Specialist ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. ०२) ०७ वर्षे अनुभव.
२) अभियांत्रिकी समन्वयक/ Engineering Coordinator ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य – एम.ई./एम.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ६४ वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
हे पण वाचा :
MPSC मार्फत 224 जागांसाठी मोठी पदभरती ; त्वरित करा अर्ज
Jio च्या ‘या’ भन्नाट प्लानने Airtel-Vi ची उडाली झोप! दररोज 2GB डेटासह मिळताय या सुविधा
सनी लिओन झाली रक्तबंबाळ, ऑपरेशन टेबलवर पडलेला फोटो झाला व्हायरल
कर्मचारी, पेन्शनधारकांना मोदी सरकार देणार होळीची भेट? जाणून घ्या सरकारची काय योजना आहे
वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद इमारत धुळे..
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा