जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील भारत नगर येथील कोमल ज्ञानेश्वर कांबाळे या २० वर्षीय युवतीने घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी दुपारी उघडकीस आली. तिने आत्महत्या का केली? याबाबत अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
राज्य शासनाच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी महत्वाची बातमी
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने दिला भयंकर मृत्यू
SAIL मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, 2 लाखापर्यंत मिळेल पगार
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर
नोकरीची सुवर्णसंधी.. माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि.मध्ये विविध १५०० पदांवर मेगा भरती