Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : चोपड्यात अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अपंग महिलेची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
January 25, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
नात्याला काळीमा ! पोटच्या मुलाकडून जन्मदात्या आईवरच अतिप्रसंगाचा प्रयत्न
ADVERTISEMENT
Spread the love

चोपडा : चोपडा तालुक्यात एका धक्कादायक घटना समोर आलीय. मेहुण्यासह इतर तीन जणांनी अत्याचार करून गर्भवती केलेल्या अपंग महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. याबाबत  अडावद पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

चोपडा तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय महिला आपल्या भावासह वास्तव्याला आहे. महिला ही अपंग असल्याने ही भावाकडे राहते. दरम्यान तिचे मेहुण्यासह इतर तिन जणांनी या तिन भावांनी अपंगपणाचा फायदा घेत पीडीत महिलेवर वारंवार अत्याचार केला.

या अत्याचारातून महिला ६ महिन्याची गर्भवती राहिली. हा त्रास सहन न झाल्याने पीडीत महिलेने २४ जानेवारी रोजी सकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे.

याप्रकरणी पीडीत मुलीच्या भावाच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वित्त मंत्रालयात सहाय्यक लेखा अधिकाऱ्याच्या 590 जागांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

Next Post

डुप्लिकेट रेशन कार्ड कसे बनवायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
घरी बसून बदला रेशन कार्डवरील मोबाईल नंबर ; जाणून घ्या कसे?

डुप्लिकेट रेशन कार्ड कसे बनवायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us