Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Editorial Team by Editorial Team
January 24, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
ADVERTISEMENT
Spread the love

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी याठिकाणी तरुणाच्या डोक्यात दगड घालून तसेच काठीने मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सचिन धुळबाजी धवसे असं हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल केला आहे. पोलिसांनी प्राथमिक माहितीच्या आधारे एका महिलेसह तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या   झाल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

मृत सचिन हा औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी येथील रहिवासी आहे. 22 जानेवारी रोजी रात्रीपासून तो आपल्या घरातून गायब झाला होता. घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी डिग्रस कऱ्हाळे शिवारातील एका शेतात त्याचा मृतदेह आढळून आला आहे. यावेळी सावळी येथील काही नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, हा मृतदेह सचिनचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे सुद्धा वाचा :

धक्कादायक ! पाचोऱ्यातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

तुम्हाला LPG वर सबसिडी मिळतेय की नाही? हे काम आजच करा, खात्यात लगेच पैसे येतील

खोकला, सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होतोय? तर प्या खारट चहा, जाणून घ्या फायदे

परीक्षेशिवाय भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, 2.18 लाख पगार मिळेल

ही धक्कादायक घटना उघडकीस येताच नागरिकांनी औंढा नागनाथ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच मारेकऱ्याच्या शोधासाठी श्वान पथकाला पाचारण केलं. श्वान पथकाने घटनास्थळापासून अर्धा किमी अंतरापर्यंत मारेकऱ्यांचा माग काढला. पण मारेकरी काही सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि मृताच्या जवळच्या मित्रांची चौकशी केली.

यावेळी पोलिसांना सचिनच्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी फरार झालेल्या दोन आरोपींबाबत पोलिसांना माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे दोन्ही आरोपींना मनमाड रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं. हे दोन्ही आरोपी पती पत्नी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास औंढा नागनाथ पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! पाचोऱ्यातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

Next Post

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेने सुरू केलेल्या ‘या’ नवीन सेवेचा असा मिळेल लाभ

Related Posts

घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

April 10, 2025
महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
Next Post
भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 606 जागांसाठी भरती

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! बँकेने सुरू केलेल्या 'या' नवीन सेवेचा असा मिळेल लाभ

ताज्या बातम्या

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025
शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us