Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात दोन एसटी बसेसवर दगडफेक, एक चालक जखमी

Editorial Team by Editorial Team
January 22, 2022
in जळगाव
0
जळगावात दोन एसटी बसेसवर दगडफेक, एक चालक जखमी
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : जळगावात एकाच ठिकाणी आज दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात बसचा समोरील काच फुटून चालक गंभीर जखमी आहे. यासंदर्भात संशयित मोटर सायकल स्वार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

याबाबत असे की, बस क्रमांक (एमएच 20 BL 4097) ही जळगाव ते धुळे या मार्गावर विच खेडा या गावाजवळ धावत असताना मोटर सायकल क्रमांक 0785 वरील दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने सदर बसवर दगडफेक फेकून मारला. या दगडफेकीत बसचा समोरील काच फुटून चालक संजय गोविंद रंधे यांना दुखापत झालेली आहे.

त्याचप्रमाणे काही वेळातच याच ठिकाणी जळगाव आगाराची दुसरी बस क्रमांक एम एच 20 3381 या धुळे येथून जळगाव जाणाऱ्या बसवर दुपारी 12:45 च्या सुमारास याच मोटर सायकल स्वार व्यक्तींनी दगडफेक केली. या दगडफेकीत बसचा काच फुटला आहे. बस चालक सोपान सपकाळे (क्रमांक 1358) यांनी प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.

यासंदर्भात पारोळा पोलीस स्टेशन मध्ये संशयित मोटर सायकल स्वार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूराव पाटील करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संतापजनक ! टीव्हीचा आवाज वाढवून 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, नराधम अटकेत

Next Post

भाजपाला रामराम करत उत्पल पर्रीकरांचे नारायण राणेंना पत्र, म्हणाले..

Related Posts

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
ॲड.आनंद मुजुमदार यांना भारत सरकारकडून अधिकृत नोटरी पदाची नियुक्ती

May 30, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us